Android app on Google Play

 

टेलीविजन कारकीर्द :

 

साल २०००मध्ये बच्चनयांनी टेलीविजन शो “कौन बनेगा करोडपती” च्या मालिकेद्वारे टेलीविजन क्षेत्रात पुनरागमन केलं. या कारेक्रमाला थोड्याच कालावधीत प्रचंड यश मिळाल. असं म्हटलं जात होत कि बच्चन यांनी या कारेक्रमासाठी आठवड्याला २५ लाख रुपये घेतले होते. यामुळे बच्चनयांच्या परिवाराला नैतिक आणि आर्थिक द्रुष्ट्या बळ मिळालं होत. नोव्हेंबर २०००मध्ये कैनरा बैकेने त्यांच्या वरील खटले मागे घेतले होते. बच्चनयांनी २००५ पर्यंत केबिसीच आयोजन केलं. या सफलतेमुळे चित्रपट सृष्टीची दार त्यांच्यासाठी पुन्हा उघडली.