ऑक्टोपस चं रक्त
ऑक्टोपस हा एक अत्यंत अजब प्राणी आहे आणि कदाचित विश्वातील एकमात्र निळ्या रंगाच्या रक्ताचा प्राणी आहे. हेमोस्यनिन नावाच्या एका पदार्थामुळे त्याच्या रक्ताचा रंग निळा आहे. हा हेमोस्यनिन पदार्थ या प्रजातीला अत्याधिक तापमानातही जिवंत राहण्याची क्षमता देतो.