मैट ब्लांक
मैट ले ब्लांक यांनी फ्रेंड्स टी व्ही कार्यक्रमात जोई चं काम केलं होतं. ही भूमिका त्यांना मिळाली त्य दिवशी त्यांच्या खिशात शेवटचे ११ डॉलर शिल्लक होते. जर का हे पैसे संपले असते तर ते न्यू यॉर्क सोडून जाणार होते.