Android app on Google Play

 

टाक्टाइल पेविंग

  • टाक्टाइल पेविंग हे एक जमिनीच्या पृष्ठभागावरील सूचक किंवा दर्शक असतं. त्याचा स्टेशन मध्ये अंध व्यक्तींच्या मदतीसाठी वापर केला जातो. जपानी रेल्वे स्थानकांवर सर्वप्रथम वापरण्यात आलेली ही सुविधा आता अमेरिका, कॅनडा, आणि इतरही अनेक देशात वापरली जाते.