Android app on Google Play

 

क्वीन

विदेश यात्रा करत असताना क्वीन ला ब्रिटीश पासपोर्ट ची गरज पडत नाही. कारण पासपोर्ट हा प्रत्येक मेजेस्टी च्या नावाने काढला जातो. क्वीन जवळ तो असण्याची आवश्यकता नाही. शाही परिवाराच्या सर्व सदस्यांजवळ आपापले पासपोर्ट असतात.