Android app on Google Play

 

फेसबुक

पालो आल्टो मधील फेसबुक चं कार्यालय हे आधी सन माइक्रोसिस्टम्स चं कार्यालय होतं. ओरेकल कडून सन माइक्रोसिस्टम्स खरेदी झाल्यानंतर फेसबुक त्या जागेत काम करू लागलं. परंतु मार्क झुकरबर्ग ने नावाचा फलक काढून न टाकता फक्त उलटा फिरवून लावला.