Android app on Google Play

 

अपोलो


मूळ अपोलो ११ चंद्र भ्रमणाच्या टेप चुकून नष्ट करण्यात आल्या होत्या.

३ वर्षांच्या सखोल संशोधनानंतर असं आढळून आलं की ज्या टेप मध्ये अपोलो ११ मूनवाल्क चं खरं चित्रीकरण होतं ती टेप नासा द्वारे जुन्या टेप नष्ट करत असताना चुकून नष्ट अरण्यात आली होती.