Android app on Google Play

 

तिचे केस

ती तुमच्या सोबत असताना सतत केसांना हात लावत असेल किंवा केसांशी खेळ करत असेल तर तिला तुमच्या विषयी प्रेम भावना आहे असा त्याचा अर्थ होतो.