Android app on Google Play

 

तिचे हात

 

तिचे हात नेहमी बाजूला असतात. बाजूला हात असणे म्हणजे तिला तुम्ही आवडता आणि तुमच्या सानिध्यात ती स्वतःला सुरक्षित समजते. उलट जर हात क्रोस केलेले असतील तर तिला तुम्ही आवडत नाहीत.