Android app on Google Play

 

डोळे खोटे बोलत नाहीत, शब्द बोलतात

 

ती कदाचित तुम्हाला बोलून सांगणार नाही पण तिचे डोळे आणि हृदय मात्र तुम्हाला हवे ते सांगून जायील.

तिला खरोखरच तुम्ही आवडत असाल तर ते ओळखण्याच्या अनेक तऱ्हा आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही तुम्हाला एक एक करून तिच्या हृदयात दडलेले रहस्य शोधण्यास मदत करू.