मोरी गाय (Marathi)
पांडुरंग सदाशिव साने
गाय ही भारतवर्षाची मायमाउली, गायीने भारताला वाढवले; भारताला चढवले. वेदकालापासून ऋषीमुनींनी गायींची थोरवी ओळखली; तिचा महिमा वाढवला. तिची गीते त्यांनी गाइली. तिची सुरपति-नरपतींनी पूजा केली. परंतु आज स्थिती पालटली आहे. गायींची उपासमार होत असून म्हशींची पूजा होत आहे. सारे पारडे फिरले आहे. आज भारताला स्वत्व नाही. विचार नाही, सदाचार नाही, म्हणूनच वैभव नाही.READ ON NEW WEBSITE