आय लव्ह यु बट ....ऍज अ फ्रेंड (Marathi)
अक्षय मिलिंद दांडेकर
प्रशांतची झोप केव्हाच उडाली होती जेव्हा त्याने प्राचीला लाजत लाजत 143 असं म्हणून प्रपोज केलं होतं आणि प्राचीने त्याला स्पष्टपणे सांगितले होते की आय लव्ह यु टू बट..... ऍज अ फ्रेंड.READ ON NEW WEBSITE