Get it on Google Play
Download on the App Store

संत नरहरी सोनारांचे अभंग (Marathi)


अभंग संग्राहक
नरहरी सोनार हे सोनार समाजाचे असून त्यांनी दागिने घडवताना श्रीविठ्ठलाचे ध्यान केले. ऐरणीवर सोने ठोकताना नरहरींना भक्तीचा नाद ऐकू येई. नरहरी सोनारांना पंढरपूरला न जाताही विठोबाचे दर्शन घडत असे.
READ ON NEW WEBSITE