नरहरी सेवक सद्गुरूचा
देह जन्मला व्यर्थ । झाले पापांचे पर्वत ॥ १ ॥
कांहीं नाहीं तीर्थ केलें । जन्मूनियां व्यर्थ झालें ॥ २ ॥
दान धर्म नाहीं केला । देह मसणवटीं गेला ॥ ३ ॥
नरहरी सेवक सद्गुरूचा । दास हो साधुसंतांचा ॥ ४ ॥