प्रसंग २
( पहाटेची वेळ मोहन कामाला जात आहे आणि चमेली त्याच्या मागे आवाज देत येत असते .)
चमेली : अरे सुन तो लीजिए मै बोल क्या रही हूँ.
मोहन: अच्छा बोल जल्दी–जल्दी अभी मेरे पास टाइम नही है.
चमेली:- मै बस यह बोल रही थी के बस एक बार आज लड़ो के स्कूल में हो आओ, हम लोगोंको बुलाया है इसलिए.
मोहन : ठीक है, ठीक है अब निकलता हूँ.
(शेजारीच चंपा अंगन साफ करत असते. दोन्ही शेजारनिंची नजरा-नजर होते. पण काय बोलावं ते न कळल्याने फक्त हसतात आणि आपापल्या कामाला निघून जातात. चंपा घरात येऊन बघते तर काय तिचा नवरा निवांत झोपलेला असतो.)
चंपा:- या बया , क्या करू मै इस आदमी का ? अहो उठा ना सुबह हो गयी है ,फिर भी आप अबतक सोये ही है।
रघू:- हूँ ...(फक्त एक हुंकार )
चंपा:- अहो उठा हो , आजूबाजू के लोक कब के कम पे चले गए.
रघू : आईशप्पत... क्या चालू है सुबे-सूबे तेरा नाटक? ठीक से सोने भी नही देती हो.
( अस बोलत- बोलत रघू उठतो आणि सगळ आवरायला घेतो .)
चंपा : आता पटकन घ्या आवरून, तब तक मै चाय बनती आपके लिए.
रघू : चहा झाला का नाही?
चंपा : हा ये लीजिए, अहो मी काय म्हणते, ते आपल्या शेजारी आलेल नव जोडप , बोललात का तुम्ही त्यांच्याशी अजुन.
रघू:- अग अजून तरी नाय, मैंने कई बार कोशिश की पर वो अपने ही कम में मगन रहता है बस.
चंपा:- खर बोलताय तुम्ही , सुबह वाहिनी दिखी पर बस मुस्कुराके चली गयी वह, वैसे भले लोग लगते है.
रघू:- हा बस अपने काम से काम रखते है, किसी के काम में टांग नही अडाने वाले नही लगते. टिकतिल बघ इथ हे जोडप.
चंपा : हा और उनकी छकुली पण खूप गोड आहे बरं. मस्त बोलती है.
रघू:- आज कुछ भी हो उसको मिल ही लूँगा, नही मिले तोह उसके ठेले पे जाता हूँ. पर उसकी पूरी कुंडली निकलवाता हूँ.
चंपा:- आप भाऊ को मिलो ,मै भी वाहिनी से बात करती हूँ , पता तोह चले कैसे शेजारी मिले है?
रघू:- हा ठीक है , चल येतो ग .
(आणि रघू कामाला निघून जातो.)
( हा प्रसंग इथेच संपतो.)