Android app on Google Play

 

तुझ्या आठवणीत

 

मी मनोज मुळचा चेन्नई मधला इंजनियर झाल्यावर 

कामासाठी मी मुबंई मध्ये आलो होतो ,,  स्टेशन मध्ये 

उतरल्यावर मला प्रश्न पडला की रहायचं कुठे कसे 

काम शोधायचं माझ्या तर ओळखीचं पण कोण न्हवते 

मी तितेच स्टेशन वर बसलो होतो ,,, 


अचानक तिते एक मुलगी अली पण ती पाण्याची बॉटल

विकत होती ,, तिच्या जवळची बॉटल मी घेतली आणि तोंड धुतले मग मी नंतर चहा घेण्यासाठी चहाच्या टपरीवर गेलो तित ही ती मुलगी मला दिसली ,, दिसायला खूप सुंदर होती ती मी तिला पाहताच तिच्या प्रेमात पडलो होतो , पण ती मुलगी तिथलीच असल्यामुळे मी तिला 

बोलण्याचा पर्यन्त केला ,, पण ती मला काहीच बोलली नाही , नंतर असं झालं दहा मिनिटाने ती तिच्या मैत्रिणीला घेऊन माझ्याकडे अली ,, मी तर खूप घाबरून गेलो मला असे वाटले उगीच आपण हिला बोललो , तिची मैत्रीण अली आणि मला म्हणाली तू नवीन दिसतोय या शहरात 

हो काय बोलणार आहे या मुलीला हिला बोलता येत नाही ही मुक्की आहे मला बोला जे बोलायचं ते मग मी म्हणालो मला एक रूम हवी आहे , मला त्यांनी एक रूम दिली माझ्या समोर च तिचं घर होत एकदा नाव विचारलं 

तर तिन हातावर लिहून सांगितलं प्रिया म्हणून हळूहळू आम्ही दोघे एकत्र प्रेमात पडलो आम्हाला कळलेच नाही 

मी तिच्या बरोबर लग्न ही करायचं ठरवलं होतं मी तिच्या 

घरच्यांना ही बोललो तिच्या आई ने आणि भावाने होकार दिला पण त्यांनी एक अट घातली तू जोपर्यंत नोकरीला लागत नाही तोपर्यंत प्रिया च तुझं लग्न लावून नाही देणार ,, मला काही दिवसाने एक कंपनी मध्ये कामाला बोलवले मी गेलो माझी सर्व कागद पत्र पाहिले आणि मला उध्या पासून कामावर बोलवले होते ,, मी खूप खुश झालो होतो ही बातमी मी सर्वप्रथम प्रिया च्या आई आणि भावाला सांगितली ते खुश झाले व मी ठरवले की इथून पुढे प्रिया ला कामाला जाऊ द्यायचं नाही , प्रिया च्या आई ला बोललो प्रिया कुठे आहे त्यांनी सांगितले ती तिच्या मैत्रिणीबरोबर एक कार्यक्रमात पाण्याच्या बॉटल ची ऑर्डर आहे तिते गेली आहे , 

पण झालं असं की ज्या इमारतीमध्ये प्रिया गेली होती 

ज्या लिफ्ट मध्ये प्रिया होती ती मध्येच अडकली होती 

ती मुक्की असल्यामुळे कोणाला तिचा आवाज आयकु गेला नाही तिचा स्वास गुदमरून ती लिफ्ट मध्ये मरण पावली होती ,,, प्रिया वर लिफ्ट मधून गेलेली अजून कशी अली नाही म्हणून तिने चवकशी केली तर प्रिया लिफ्ट मध्ये मरण पावली होती तिला ओरडता आलं नाही किंवा ओरडली तर तिचा आवाज आयकु आला नाही हे आयकून माझ्या पायाखालची जमीन सरकली एकीकडे मला नोकरी लागली आणि माझी प्रिया मला कायची सोडून गेली , आज ही तिची आठवण अली की स्टेशन वर जाऊन रडतो पहिली भेट तितेच झाली होती ,,,, 

खूप मिस करतो प्रिया ला मी ,,,,, 


10 , 11 , 2019 ,


        राहुल शेंडगे