Android app on Google Play

 

सुख

 

हळुवार स्पर्श मोरपिसांचा

सुख आगळे वेगळे.


मी दु:खात -स्पर्श तुझा

सुख आगळे वेगळे.


स्पर्श आईचा मायेचा

सुख आगळे वेगळे.


स्पर्श बाळाच्या गालाचा

सुख आगळे वेगळे.


कवयित्री-सौ.भावना अरविंद प्रधान