Android app on Google Play

 

पुढील शिक्षण व नोकरी

 

        सातवी उत्तीर्ण झाल्यावर पुणतांबा येथील हायस्कुल मध्ये प्रवेश घेतला.पण घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ लागल्या, त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून
नोकरि धरावी लागली.
         आणि तिथेच ऑफिस मध्ये शिपाई
म्हणून नोकरी करावी लागली.ऑफिस झाडण्या पासून सर्व कामे केली.
          ती नोकरी सोडून शेती खात्यात
कौंटर,म्हणून कामास लागलो.म्हणजे
उसाची लागवड केलेली असते,एका
गुंठ्यांत किती कोंब उगवले ते मोजणे.
काही दिवस तेथे काम केल्यावर स्टोअर किपर म्हणून दुसरी कडे बदली करण्यात
अली.सर्व वस्तूंचा सामानाचा हिशोब
ठेवणे हे काम.