Android app on Google Play

 

वडिलांची नोकरी बदल

 

वडिलांना कोपरगाव तालुक्यातील ,साकरवाडी येथील कारखान्यात नोकरी मिळाली.अकोल्याहुन
सकरवाडीस आलो.सरकारी नोकरी असल्यामुळे वडिलांना पेन्शन मिळत होती
परंतु ती अपुरी पडत होती. तरी सुद्धा सकरवाडी येथील शाळेत इयत्ता सहावीत
प्रवेश घेतला.इथे जर काळ अनुकूल
झाल्यामुळे सुधाकरच्या सातवी पर्यंतचे
शिक्षण पूर्ण झाले.त्या काळात सातवीची
परीक्षा बोर्डाची परीक्षा असे.या परीक्षेला
महत्व होते.या परीक्षेत तो ७४%गुण
मिळवून पास झाला.त्या मुळे सगळ्यांनी
कौतुक केले.