Android app on Google Play

 

जादूचा चौरस

रामानुजन यांना गणिताबरोबर फलज्योतिषाचेही वेड होते. 'जादूचा चौरस' हा रामानुजन यांचा आवडता उद्योग. यात पहिल्या ओळीत रामानुजन यांच्या जन्मदिनांक, महिना व वर्ष यांचा उल्लेख आहे. प्रत्येक रांगेतील अंकांची उभी, आडवी वा कर्णाच्या दिशेने येणारी बेरीज १३९ होते. गणितात रूची निर्माण व्हायला गमतीदार गोष्टी-किस्से, छोटी कोडी, संख्यांचे, पाढय़ांचे पॅटर्न्‍स या सगळ्यांची खूप मदत होऊ शकते.