Get it on Google Play
Download on the App Store

स्तुति - नमूअगणीतगुणा ॥ नमूअगमगुणन...

नमूअगणीतगुणा ॥ नमूअगमगुणनिधाना ॥ नमूकलिविध्वंसगहना ॥ काळहननातुजनमू ॥१॥

प्रेमळ वैष्णवनैष्ठिकपूर्ण ॥ गातीनामयासंकीर्तन ॥ हाहाहूहूगंधर्वदेवगण ॥ करितगायनसुस्वर ॥२॥

हर्षेमंगळवाद्येवाजविती ॥ वैष्णवसप्रेमेनाचती ॥ नामाम्हणेपुढतापुढती ॥ समाधीस्थितीअखंड ॥३॥

संत निवृत्तिनाथांचे अभंग 2

सरस्वती
Chapters
स्तुति - नमूअगणीतगुणा ॥ नमूअगमगुणन... खुंटले वेदांत हरपले सिद्ध... तेथें नाहीं मोल मायाचि गण... नाहीं छाया माया प्रकृतीच्... प्रतिपाळ संप्रतिज्ञेचा ने... ज्ञानेंसि विज्ञास रूपेंसि... आदिरूप समूळ प्रकृति नेम व... वैकुंठ कैलास त्यामाजी आका... निरशून्य गगनीं अर्क उगवला... निरालंब सार निर्गुण विचार... ज्या नामें अनंत न कळे संक... विश्वाद्य अनाद्य विश्वरूप... निराकृती धीर नैराश्य विचा... आदि मध्ये वावो अवसान अभाव... जेथें रूप रेखा ना आपण आसक... मध्यबिंदनाद उन्मनि स्वानं... विश्वातें ठेऊनि आपण निरंज... विश्वंभरमूर्ति विश्वाचे प... त्रिभंगी त्रिभंग जया अंगस... ज्याचे स्मरणें कैवल्य सां... विकट विकास विनट रूपस । सर... गगनाचिये खोपे कडवसा लोपे ... गगनीं उन्मनी वेदासी पडे म... गगनीं वोळलें येतें तें दे... क्षीराचा क्षीराब्धि क्षरो... निरशून्य गगनीं अंकुरलें ए... निरोपम गगनीं विस्तारलें ए... निराळ निरसी जीवशीवरसीं । ... निरासि निर्गुण नुमटे प्रप... निरालंब देव निराकार शून्य... दुजेपणा मिठी आपणचि उठी । ... अरूप बागडे निर्गुण सवंगडे... मेघ अमृताचा जेथूनि पवाड ।... मेघ अमृताचा जेथूनि पवाड ।... वैभव विलास नेणोनिया सायास... ब्रह्मांड करी हरि ब्रह्म ... आदीची अनादि मूळ पैं सर्वथ... बिंबीं बिंबीं येक बिंबलें... वैकुंठ दुभतें नंदाघरीं मा... गोकुळीं वैकुंठ वसे गोपाळा... सर्वस्वरूप नाम राम सर्व घ... हें व्यापूनि निराळा भोगी ... न साहे दुजेपण आपण आत्मखुण... नाहीं हा आकार नाहीं हा वि... जेथुनि उद्गारु प्रसवे ॐका... योगियांचे धन तें ब्रह्म स... देवामुकुटमणि ऐकिजे पुराणी... वेदबीज साचें संमत श्रुतीच... ब्रह्मादिक पूजा इच्छिती स... ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इ... निरालंब बीज प्रगटे सहज । ...