Android app on Google Play

 

व्लादिमीर लेनिन

 


सोव्हिएत संघाचे नेता व्लादिमीर लेनिन यांचा मृत्यू १९२४ मध्ये झाला होता. सोव्हिएत सरकार येणाऱ्या पिढ्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांचा मृतदेह सुरक्षित ठेऊ इच्छित होते. सुरक्षित ठेवण्यासाठी मृतदेहाला केमिकलने धुतले जाते आणि इंजेक्शन दिली जातात. आज देखील तो देह पाहिला की वाटते तो जिवंत आहे.