डैशी - डोरजहो इटिगिलोव
डोरजहो इटिगिलोव एक बुरयत बौद्ध भिक्षुक होते. १९२७ मध्ये मेडीटेशन करताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाला बरोबर त्याच अवस्थेत जमिनीत समाधी देण्यात आली होती. १९५५ मध्ये इटिगिलोव च्या अनुयायांनी त्यांचे समाधी स्थळ उघडले तेव्हा मृतदेह ध्यान करण्याच्या मुद्रेत जसाच्या तसा होता. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. त्यानंतर मृतदेह इटिगेल खाम्बयन पैलेस टेम्पल मध्ये ठेवण्यात आला.