Android app on Google Play

 

लेडी जिन झुई

 


ही जगातील सर्वांत संरक्षित ममीज पैकी एक आहे. लेडी जिन झुई हान राजवंशाच्या एका राजनीतिज्ञाची पत्नी होती. इ. स. पू. १६३ मध्ये तिचा मृत्यू झाला. २००० वर्षांनतर १९७२ मध्ये जेव्हा तिचा मकबरा उघडण्यात आला तेव्हा मृतदेह अत्यंत सुरक्षित होता आणि नसांमध्ये रक्त देखील होते. वैज्ञानिकांनी अनुमान काढले की तिचा मृत्यू हृदयाच्या आजाराने झाला असावा.