Android app on Google Play

 

भूमिका

 

सामान्यतः कोणाही मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच त्याचे शरीर कुजायला सुरुवात होते आणि जास्त वेळ ते प्रेत ठेवणे असह्य होऊन जाते. परंतु जगात काही लोकांची प्रेते अशीही आहेत, जी शतके लोटली तरी देखील आजही सुरक्षित अवस्थेत आहेत.

काही तर कोणत्याही उपयांविना सुरक्षित राहिली आहेत, तर काहींसाठी उपाय देखील करावे लागले. पण या प्रेतांची माहिती मिळताच लोकांना आश्चर्य वाटते की एवढा काल लोटून देखील शव सुरक्षित कसे राहते! इथे तुम्हाला जगातील अशाच काही मृत शरीरांची माहिती मिळणार आहे.