Android app on Google Play

 

रोसालिआ लोम्बार्डो

 


सिसलीची राजधानी पालेर्मो मध्ये दोन वर्षांची मुलगी रोसालिआ लोम्बार्डो हिचा मृतदेह ठेवण्यात आला आहे, जिचा मृत्यू १९२० मध्ये झाला होता. तिच्या वडिलांनी एक्स्पर्ट कडून तिचा देह सुरक्षित करून घेतला. एक्स्पर्टनि देह सुरक्षित ठेवण्यासाठी अल्कोहोल, सेलीसायलिक आम्ल आणि ग्लिसरीन च्या मिश्रणातून असे केमिकल तयार केले, ज्यामुळे हा देह आज देखील सुरक्षित आहे.