Android app on Google Play

 

ला डोंसेला

 


दक्षिण अमेरिकेत युरोपियन लोक पोचण्यापूर्वी एंडीज पर्वताच्या एका उंच ठिकाणी इंका महिलेचा बळी देण्यात आला होता. डोंगराच्या वातावरणात महिलेचा देह सुरक्षित राहिला. जवळ जवळ ५०० वर्षांच्या नंतर डोंसेला हिचा मृतदेह बर्फात गोठलेला आढळला.