फेकण्याचे, हातातले व मिश्र बहुकामी असे भाल्यांचे तीन वर्ग आहेत.
भालाधारी सामान्यतः चिलखत व ढाल वापरत असे.