Get it on Google Play
Download on the App Store

बर्बरीक

http://triphours.com/wp-content/uploads/2015/06/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95.jpg

बर्बरीक विश्वातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता. बर्बरीकाला केवळ ३ बाण पुरेसे होते ज्यांच्या जोरावर तो कौरव आणि पांडवांची संपूर्ण सेना समाप्त करू शकत होता. त्याने आपले पितामह पांडव यांच्या विजयासाठी स्वेच्छेने शीश अर्पण केले होते. त्याच्या या बलिदानाला पाहून दानाच्या पश्चात श्रीकृष्णाने बर्बरीकला कलियुगात स्वतःच्या नावाने पूजनीय होण्याचा वर दिला. आज बर्बरीकला खाटू श्यामच्या नावाने पूजले जाते. जिथे कृष्णाने त्याचे शीर ठेवले होते त्या स्थानाचे नाव खाटू आहे.