Android app on Google Play

 

IPC मधील कलमांचा अर्थ.....

 

कलम 307 = हत्येचा प्रयत्न
कलम 302 = हत्येचा दंड / शिक्षा
कलम 376 = बलात्कार
कलम 395 = दरोडा
कलम 377= अनैसर्गिक कृत्य
कलम 396= दरोड्याच्या दरम्यान हत्या
कलम 120= षडयंत्र रचना / कट
कलम 365= अपहरण
कलम 201= पुरावा / पुरावे नष्ट करणे
कलम 34 = सामान आशय
कलम 412= जबरदस्ती किंवा लुटमार
कलम 378= चोरी
कलम 141=विधिविरुद्ध / बेकायदा जमाव
कलम 191= खोटी साक्ष देणे
कलम 300= हत्या करणे
कलम 309= आत्महत्येचा प्रयत्न
कलम 310= फसवणूक
कलम 312= गर्भपात करणे
कलम 351= हल्ला करणे
कलम 354= स्त्री विनयभंग
कलम 362= अपहरण
कलम 415= खोटेपणा
कलम 445= घरफोडी
कलम 494= पति/पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह
कलम 499= मानहानि
कलम 511= आजीवन कारावासा मध्ये दंडनीय अपराध करण्याच्या प्रयत्नासाठी दंड

धन्यवाद...