गर्भवती महिला आणि नोकरी
गर्भवती महिलेला नोकरीवरून काढून टाकता येत नाही. मैटरनिटी बेनिफिट एक्ट 1961 अनुसार गर्भवती महिलेला अचानक नोकरीवरून काढून टाकता येत नाही. संबंधित अधिकारी किंवा मालक यांना संबंधित महिलेला ३ महिन्यांची आगाऊ नोटीस द्यावी लागते आणि बाळंतपणात होणाऱ्या खर्चाचा काही हिस्सा द्यावा लागतो. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्या विरुद्ध सरकारी रोजगार संघटनेमध्ये तक्रार केली जाऊ शकते. या तक्रारीने कंपनी बंद होऊ शकते किंवा कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागू शकते.