महिलांची अटक
संध्याकाळच्या वेळी महिलांना अटक होऊ शकत नाही, सी.आर.पी.सी. (कोड ऑफ क्रिमिनल प्रोसीजर) सेक्शन 46 नुसार सायंकाळी ६ वाजल्यानंतर आणि सकाळी ६ वाजण्यापूर्वी भारतीय पोलीस कोणत्याही महिलेला अटक करू शकत नाहीत, मग गुन्हा कितीही गंभीर का असेना. जर कुठेही पोलीस अशी कारवाई करताना आढळले तर अटक करणाऱ्या पोलिसांवरच कारवाई होऊन गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्याची नोकरी धोक्यात येऊ शकते.