यमराजाचे तिसरे मंदिर- धर्मराज मंदिर- लक्ष्मण झुला- ऋषिकेश
ऋशिकेश येथे अणारे यमाचे हे मंदिर अति प्राचिन आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात यमराजाची लिहीण्याची कृती करतानाची मुर्ती आहे आणि या आसपासच्या मुर्त्या म्हणजे यमदूत असे मानले जाते. यमराजाच्या डावीकडे जी मुर्ती आहे ती चित्रगुप्ताची आहे अस म्हणतात.