Android app on Google Play

 

यमाचे दुसरे मंदिर विश्राम घाट- मथुरा

 

श्री यमुना धर्मराज (यमराज) भाऊ बहिण मदिर
यमुना आणि धर्मराजाला समर्पित हे मंदिर मथुरेत यमुनेच्या विश्राम घाटावर स्थापित आहे. या मंदिराला बहिण भावाचं मंदिर असंही ओळखलं जातं. यमुना आणि धर्मराज ही सूर्याची मुलं असल्याने या मंदिरात त्यांच्या मुर्त्या शेजारी-शेजारी उभ्या आहेत. पुराणात असं म्हणतात की जो भाऊ भाऊबिजेच्या दिवशी यमुनेत स्नान घेऊन या मंदिरात दर्शन घेतो त्याला यमलोकात जाण्यापसून मुक्ती मिळते. याची पुराणात एक कहाणीही आहे जी मुली(बहिणी) भाऊबिजेच्या दिवशी ऐकतात.