.मृग
एखाद्या शिकाऱ्याने वाजवलेल्या मधुर संगीताने मोहित होऊन ज्याप्रमाणे हरीण त्याच्या सापळ्यात अडकते, त्याचप्रकारे साधक देक्खील विषयी संगीताकडे आकृष्ट झाल्यावर माया मोह यांच्यात अडकून पडतो.