आकाश
या जगात आग लागणे, पाण्याचा वर्षाव, अन्नादी उत्पन्न होणे आणि नष्ट होणे तसेच नैसर्गिक आपत्ती इत्यादींपासून आकाश पूर्णपणे अस्पर्श आणि अखंडित राहते. त्याच प्रकारे मनुष्याचा आत्मा या भौतिक जीवनापासून पृथक, असंपृक्त व अखण्डित राहतो.