प्राणवायु
केवळ आहाराच्या प्रप्तीनेच प्राणवायू संतुष्ट होऊन आपले कार्य करत राहतो. त्याच प्रकारे एका खऱ्या साधकाने देखील केवळ तेवढ्याच विषयांचा भोग घ्यावा ज्यामुळे मन संयमित राहील, बुद्धीमध्ये विकार येणार नाही आणि मन चंचल होणार नाही.