.कपोत (कबूतर)
आपल्या परिवारातील बाकी सदस्यांना शिकार्याच्या जाळ्यात अडकलेले पाहून कबुतर स्वतः देखील त्या जाळ्यात उडी घेते, आणि आपले जीवन संकटात टाकते. या गोष्टीतून असे शिकले पाहिजे की जी व्यक्ती परिवार आणि विषयांनी आसक्त होते तिला अंती अनेक कष्ट भोगावे लागतात.