समुद्र
आपल्या उदरात अनेक रत्न बाळगून असलेला अतल खोली असलेला समुद्र नेहमीच धीरगंभीर आणि शांत असतो. त्याच प्रमाणे साधकाने देखील नेहमी प्रसन्न आणि धीरगंभीर राहिले पाहिजे. भारती - ओहोटी आणि लाटा यांच्यामुळे समुद्राच्या गंभीरतेवर कोणताही परिणाम होत नाही.