टेस्ला यांच्या जीवनातील अंतिम वर्षे
नंतरच्या दिवसातील टेस्ला यांचे काही प्रयोग अयशस्वी झाले, ज्यामुळे ते उदास राहू लागले. त्यांनी बाहेरच्या जगाशी संबंध कमी केले. ७ जानेवारी १९४३ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
निकोला टेस्ला यांचे कार्य पाहून संपूर्ण अमेरिका १० जुलै हा दिवस टेस्ला दिवस म्हणून साजरा करते. भौतिक चुंबकीय क्षेत्राला त्यांच्या नावावरून टेस्ला ठेच्ण्यात आले आहे.