Android app on Google Play

 

संकल्प

 

  खरोखरच सृष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही नियम काम करत नाही कारण कधी कधी व्यक्तीची योग्यता देखील असफलतेची दारे उघडते आणि अयोग्य व्यक्ती देखील जर चांगली इच्छा आणि सकारात्मक विचारांचा असेल तर त्याला सद्गती प्राप्त होते. सृष्टीला पाहिजे जागरण, समर्पण आणि संकल्प. तेव्हा संकल्प करा की आजपासून आपण विचार आणि भाव यांचे जाळे तोडून टाकून केवळ द्रष्टा होण्याचा अभ्यास करू.