Get it on Google Play
Download on the App Store

आत्म्यावर असलेला तलम पडदा / आवरण



व्यक्ती रोज मारतो आणि रोज जन्म घेतो, परंतु त्याला या गोष्टीची जाणीव होत नाही. प्रत्येक क्षणी व्यक्ती जागृत, स्वप्न आणि गाढ झोप या अवस्थांमध्ये जगात असतो. मृत्यू नंतर नेमके काय होते हे जणून घेण्यासाठी सर्वांत आधी व्यक्तीच्या मनाची, चित्ताची अवस्था समजून घेणे आवश्यक आहे, किंवा असे म्हणता येईल की आत्म्यावर पसरलेले भाव, विचार, पदार्थ आणि इंद्रियांचे अनुभव यांचा प्रभाव समजून घेणे आवश्यक आहे.