Android app on Google Play

 

भूमिका

 


जेव्हा शरीर दुरावते तेव्हा व्यक्तीसोबत काय होते हा प्रश्न युगानुयुगे चालत आलेला आहे. या संदर्भात जन मानसाच्या मनावर रहस्याचा पगडा आजही कायम आहे, परंतु याचे उत्तर शोधण्यात आलेले आहे. तरी देखील विज्ञान ही गोष्ट मान्य करत नाही, कारण हा विषय धर्माचा आहे.