Android app on Google Play

 

सरप्राईज देणारे

 मुली तेव्हाच जास्त खुश होतात जेव्हा एखादा मुलगा त्यांना सरप्राईज देतो. त्या वेळी मुलींचा चेहेरा पाहण्यासारखा असतो. अगदी समोरचा देखील घाबरतो की असे मी नक्की काय केले. मुलींना मनवण्याचे सर्वात प्रभावी हत्यार आहे हे. एकदा करून नक्की पहाच.