Android app on Google Play

 

आदर आणि कदर करणारे

 


आदर असणे अतिशय जरुरी आहे. तुम्ही मुलींचा, मोठ्या माणसांचा किती आणि कसा आदर करता यावर तुमची खरी ओळख समजते. हा गुणधर्म मुलांच्या बोलण्यावरून आणि हाव भावावरून लक्षात येतो. मुलींच्या "फेवरेट" मध्ये सामील होण्यासाठी तुमच्यात हा गुणधर्म असणे जरुरीचे आहे.