Android app on Google Play

 

आनंदी राहणारे

 


तुम्ही पाहिलंच असेल की जे लोक आनंदी राहणारे आणि बिनधास्त असतात त्यांच्यामुळे त्यांच्या जवळचे सर्वच आनंदी होतात. तसेच जे मुलगे आनंदी राहणारे असतात ते मुलींना जास्त आवडतात. अशा मुलासोबत कोणाला राहायला नाही आवडणार? त्यामुळे जर तुमच्यात हा गुण असेल तर नक्कीच कोणती ना कोणती तरी मुलगी तुमच्यामुळे इम्प्रेस होईल.