Get it on Google Play
Download on the App Store

चांगले बोलणारे


चांगले बोलण्याच्या कलेचा समोरच्यावर खूपच चांगला प्रभाव पडतो. तुमच्या बोलण्यावरून समजते की तुम्ही किती पाण्यात आहात. ज्याप्रमाणे आपल्याला मुलींची अदा घायाळ करते त्याचप्रमाणे मुलीना आपल्या बोलण्याची कला. तेव्हा ही कला नक्कीच शिकून घ्या, खूप कामाची आहे.