शकुनी चा वध
.
कुरुक्षेत्र येथील युद्धात शकुनीने दुर्योधनाची सोबत केली होती.
शकुनीचा जेवढा कौरवांवर राग होता तेवढाच पांडवांवर देखील होता. कारण त्याला
दोन्हीकडून दुःख मिळाले होते. पांडवांना शकुनीने अनेक पिडा दिल्या.
महाभारताच्या युद्द्धात सहदेवाने शकुनीचा त्यांच्या पुत्रासहित वध केला