Android app on Google Play

 

भूमिका

 

महाभारताच्या गाथेत शकुनी आपल्या कुटील बुद्धीसाठी प्रसिद्ध मानले जातात. कौरवांचे मामा शकुनी यांना कौरवांचे शुभचिंतक मानले जाते. शकुनी मामा दुर्योधनाला पावलो पावली मार्गदर्शन करत असत. दुर्योधन देखील त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणताही निर्णय घेत नसे. हि गोष्ट जशी गांधारीला खटकत होती तशीच धृतराष्ट्राला देखील खटकत होती. या लेखात आपण पाहणार आहोत कि शकुनी दुर्योधानासाहित सर्व कौरवांचा शत्रू का आणि कसा होता आणि शकुनीचा अंत कशा प्रकारे झाला.