Android app on Google Play

 

महाकालेश्वर मंदिर
महाकालेश्वर मंदिर हे १२ जोतीर्लींगामधुन एक आहे. हे मंदिर मध्यप्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात स्थित आहे. स्वयंभू , भव्य आणि दक्षिणमुखी असल्या कारणाने महाकालेश्वर महादेव हे अत्यंत पुण्यदायी मानले जातात. त्यामुळे तंत्र शास्त्रामध्येही या जागेला शीघ्र फलदायी मानले जाते. यामुळे विभिन्न प्रांतातून तांत्रिक तंत्र सिद्धी प्राप्त करण्यासाठी येत.